Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त

नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खाड्यांमुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली . ठाणे नाशिक हायवेवर नाशिक कडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये काही रुग्णवाहिका देखील अडकल्या आहेत.

- Advertisement -