घरव्हिडिओमाजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

Related Story

- Advertisement -

माजी रणजीपटू आणि उत्तम गिर्यारोहक शेखर गवळी यांचा काल ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून ते एका डोहात बुडाले आणि त्यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन तसेच इगतपुरी पोलीस यांनी अथक परिश्रमानंतर घटनास्थळावर त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राच्या क्रीडाविश्वात यांच्या आकस्मित जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. तसेच ते तेवीस वर्षाखालील रणजी क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर देखील होते

- Advertisement -