Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ टाटा समूहाचा दैदिप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर

टाटा समूहाचा दैदिप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर

Related Story

- Advertisement -

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असताना देश सेवेसाठीसुद्धा योगदान देणाऱ्या टाटा समूहाचा गौरवशाली इतिहास चित्रपटाच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या “द टाटा: हाऊ अ फॅमिली बिल्ड्स अ बिझनेस अँड अ नेशन” या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक असणार आहे. भूषण कुमार यांच्या टी – सिरीज या प्रोडक्शन हाऊसचा हा प्रोजेक्ट आहे. जमशेदजी टाटा यांनी १८६८ साली सुरु केलेल्या टाटा समूहाचा संपूर्ण प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -