Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आज गुरु-शनि एकमेकांसमोर येण्याचा दुर्लभ नजराणा

आज गुरु-शनि एकमेकांसमोर येण्याचा दुर्लभ नजराणा

Related Story

- Advertisement -

२१ डिसेंबरची रात्र आपल्यासाठी दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या ८०० वर्षांत न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.

- Advertisement -