Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'द कश्मीर फाईल्स' You Tube अपलोड करण्याच्या मुद्यावर विवेक अग्निहोत्री यांनी दिले...

‘द कश्मीर फाईल्स’ You Tube अपलोड करण्याच्या मुद्यावर विवेक अग्निहोत्री यांनी दिले स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

‘द कश्मीर फाईल्स’ हा सिनेमा रिलीज झाल्यापासून वेगवेगळ्या कॉन्ट्रॉवर्सी सिनेमावरुन निर्माण झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिनेमा टॅक्स फ्री करण्यावरून केलेल्या वक्तव्यावर आता द कश्मीर फाईल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

- Advertisement -