Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ‘The Kerala Story’ मधून उलघडणार महिलांच्या तस्करीची भयावह कहाणी

‘The Kerala Story’ मधून उलघडणार महिलांच्या तस्करीची भयावह कहाणी

Related Story

- Advertisement -

सत्य घटनेवर आधारित द केरला फाईल्स सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि यामध्ये केरलामधील तब्बल 32 हजार मुलींचे ISIS कडून अपहरण, धर्मांतर, असे मुद्दे या सिनेमात मांडण्यात आले आहेत. सिनेमाचं लेखन दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केलं असून अवघ्या काही वेळातच या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमाला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisement -