घरव्हिडिओअसे घडले गुरुदास कामत!

असे घडले गुरुदास कामत!

Related Story

- Advertisement -

मुंबईत काँग्रेसची मोठी व्होटबँक आणि कार्यकर्त्यांचा वर्ग तयार करण्याच सिंहाचा वाटा असणारे गुरुदास कामत यांचं दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांची काँग्रेससाठी त्यांचं योगदान मोठं राहिलं आहे. नक्की कसा घडला मुंबई काँग्रेसमधला हा राष्ट्रीय नेता?

- Advertisement -