घरव्हिडिओकोणत्याही खबरदारीशिवाय होतेय गोळ्यांची पॅकिंग

कोणत्याही खबरदारीशिवाय होतेय गोळ्यांची पॅकिंग

Related Story

- Advertisement -

आयुष्य मंत्रालयांनी सुचवलेल्या ARSENIC ALBUM 30 या होमिओपॅथीक गोळ्यांची विक्री कुठलीही स्वच्छतेची काळजी न घेता तसेच अल्पवयीन मुलांकडून त्याची पॅकिंग करताना डोंबिवली पश्चिमेतील मनसे शाखाध्यक्ष संकेत तांबे आणि शाखाध्यक्ष केतन सावंत सोबत वैभव रत्नपारखी (महाराष्ट्र सैनिक) यांनी केला आहे.

- Advertisement -