Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पूरसद्र्युश्य रस्त्यातून ST चालकाने काढला मार्ग

पूरसद्र्युश्य रस्त्यातून ST चालकाने काढला मार्ग

Related Story

- Advertisement -

रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सर्व नद्या दुधडी भरून वाहत आहेत. त्यातच रायगडमधील भयावह दृश्य समोर आले आहे. रायगडमध्ये वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पूरसद्र्युश्य रस्त्यातून एसटी चालकाने धाडसाने मार्ग काढला. अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला होता. मात्र, असे असताना देखील एसटी चालकाने धाडस करत रस्ता पार केला.

- Advertisement -