- Advertisement -
मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात असलेल्या एका चाळीत घराचा भाग कोसळल्याने तेथील नागरिक जखमी झाले. दाटीवाटीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांवर अचानक आलेल्या संकटामुळे त्यांच्या एकच गोंधळ उडाला. तर जखमी नागरिकांना कुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.
- Advertisement -