Tuesday, April 23, 2024
घरमानिनीआदिवासींची नवी पिढीच्या पंखांना मिळतय बळ

आदिवासींची नवी पिढीच्या पंखांना मिळतय बळ

Subscribe

आदिवासी समाज आता मुख्य प्रवाहात येऊ लागला आहे. अशीच ही एक १४ वर्षांची चिमुकली आपल्या कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर आदिवासी संस्कृती पुढे घेऊन जाण्याची आणि जगभर पोहचवण्याची इच्छा बाळगून पुढे चालली आहे. चंदणा वाघेरे ही चिमुकली आदिवासी कलाकृतींना नव्या काळाशी जुळवून त्यांना ग्लोबल रूप देण्यासाठी धडपडते आहे.

- Advertisment -

Manini