घरव्हिडिओधारावीतील महिलांनी डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधली

धारावीतील महिलांनी डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधली

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाचे संकट असताना मुंबईतील धारावीमध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. मात्र मुंबई महापालिकेच्या आणि आरोग्य, सफाई सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे. आज रक्षाबंधनाच्या सणाला धारावीतील महिलांनी येथील डॉक्टर तसेच सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

- Advertisement -