Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ डॉक्टरच्या घरी चोरी, परिसरात खळबळ

डॉक्टरच्या घरी चोरी, परिसरात खळबळ

Related Story

- Advertisement -

शेगावच्या कोरडगाव परिसरातील पाथर्डी येथे डॉ. अजय औटी यांच्या राहत्या घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, २ लाख ५० हजारच्या रोकडसह दागिने लंपास करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड देखील केली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -