घरव्हिडिओचित्रपटाचे स्क्रीनिंग रद्द; काय आहे प्रकरण?

चित्रपटाचे स्क्रीनिंग रद्द; काय आहे प्रकरण?

Related Story

- Advertisement -

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन भारतात वादांचा गदारोळ माजला आहे. आता हे वादळ यूकेमध्येही थैमान घालत आहे. तिथे ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने (BBFC) या सिनेमाला कोणतेही प्रमाणपत्र अद्याप दिलेले नाही. त्यामुळे तेथे स्थायिक काही भारतीय संतप्त झाले आहेत.

- Advertisement -