Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'प्री-मॅरेज काउंसिलिंग' काळाची गरज

‘प्री-मॅरेज काउंसिलिंग’ काळाची गरज

Related Story

- Advertisement -

बदलत्या काळानुसार प्री-मॅरेज काउंसिलिंग बद्दल लोक काउंसिलर सोबत आपल्या पार्टनर आणि येणाऱ्या स्थितींबद्दल प्रश्न विचारतात किंवा त्यांच्याशी त्या बद्दल चर्चा करतात. तसेच लग्न करणे हा आयुष्यातील सर्वाधिक महत्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. कारण यामध्ये जर चुक झाल्यास तर त्याचा पश्चाताप आयुष्यभर होत राहतो.

- Advertisement -