Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धक्कादायक!...यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते

धक्कादायक!…यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते

Related Story

- Advertisement -

१ हजार २० बेडचे ठाण्याचे ग्लोबल रुग्णालय असून यामध्ये २२६ हे आयसीयू बेड आहेत. तर ५१० हे ऑक्सिजन बेड आहेत. तर इतर उपचारांकरता बेडची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे एका शिफ्टमध्ये ४३ डॉक्टर काम करतात. त्यामुळे बऱ्याचदा २५ आयसीयू डॉक्टरांवर एक डॉक्टर लक्ष देतो आणि यामुळेचे रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होताना दिसत आहे, असा आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -