Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही हयगय केली जाणार नाही

महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही हयगय केली जाणार नाही

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात नेहमी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा समझोता करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमान्यापासून महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा व त्यांची इज्जत प्रतिष्ठा आम्ही ठेवली आहे आणि ठाकरे सरकार या संदर्भात जास्त संवेदनशील आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही हयगय केली जाणार नाही,असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -