घरव्हिडिओघर खरेदी करण्याची सुवर्णसंधी

घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Related Story

- Advertisement -

जर तुम्ही देखील या सणासुदीत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. अनेक बँकानी आपल्या गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. घरांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळात बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले आहेत. हे दर गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी दर असल्याचे कळतेय.

- Advertisement -