Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसैनिकांनी हाणून पाडला डाव

मनसैनिकांनी हाणून पाडला डाव

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होताच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने चक्क हातसफाई करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -