Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोरट्यांना अटक

ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोरट्यांना अटक

Related Story

- Advertisement -

ठाण्यात मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या दोघा दुचाकीस्वारांना नौपाडा पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. अल्केश उर्फ परवेझ अन्सारी (२०) व सोहेल अन्सारी (१८) अशी आरोपींची नावे असुन दोघेही भिवंडीतील राहणारे आहेत. दोघेही सराईत मोबाईल चोरटे असुन त्यांच्याविरोधात कोनगाव व नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडुन मृतक तरुणीच्या मोबाईलसह तिन मोबाईल, दुचाकी हस्तगत केली. तर,ठाणे सत्र न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -