Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'ठिपक्यांची रांगोळी' सेटवरची धम्माल, असे होतात सीन शूट

‘ठिपक्यांची रांगोळी’ सेटवरची धम्माल, असे होतात सीन शूट

Related Story

- Advertisement -

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. प्रेक्षक मालिकेतील प्रत्येक भूमिकेचं कौतुक करतात. दरम्यान कानेटकर कुटुंब जिथे राहतात अश्या सुंदर वाड्याची सफर आज अभिनेत्री ज्ञानदा उर्फ सर्वांची लाडकी अप्पूने घडवली आहे.

- Advertisement -