Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधानसभा निवडणुकीत गाजलेले प्रचार

विधानसभा निवडणुकीत गाजलेले प्रचार

Related Story

- Advertisement -

२०१९ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष म्हणून गाजलं. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे प्रचाराची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळाली. निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आणि मग काय एका मागोमाग एक नेत्यांनी भाषणाचा धुरळाच उडवला. मात्र, या भाषणात नेते असे काही बोलून बसले की त्यांचे डायलॉग चांगलेच लोकप्रिय झालेत. चला तर अशा काही निवडक डायलॉग्जवर टाकूया नजर …

- Advertisement -