घरव्हिडिओराजेंद्र राऊतांना धमकी, फडणवीसांनी उचलला मुद्दा

राजेंद्र राऊतांना धमकी, फडणवीसांनी उचलला मुद्दा

Related Story

- Advertisement -

राज्याचं अर्थसंकल्पीय आधिवशेन सुरु आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी राजेंद्र राऊत यांना संरक्षण पुरविण्याची विनंती केली.

- Advertisement -