घरव्हिडिओभारतीय बाबा जॅक्सनच्या प्रेमात टिकटॉक स्टार

भारतीय बाबा जॅक्सनच्या प्रेमात टिकटॉक स्टार

Related Story

- Advertisement -

सध्या टिक टॉकवर बाबा जॅक्शनचाच बोलबाला आहे. हा भारतीय मायकल जॅक्सनने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. डान्सर हुबेहूब मायकल जॅक्सन यांच्याप्रमाणे डान्स करतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याचा डान्स पाहिल्यानंतर मायकल जॅक्सन डोळ्यासमोर उभे राहतात. या डान्सरचा व्हिडीओ व्हायरल होऊन त्याची चर्चा बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे.

- Advertisement -