घरव्हिडिओटीना दत्ता आईसोबत कोलकाता विमानतळावर दिसली

टीना दत्ता आईसोबत कोलकाता विमानतळावर दिसली

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री टीना दत्ता कोलकाता विमानतळावर दिसली, ती तिच्या आईसोबत पाहायला मिळाली. 5 महिन्यांनंतर टीना दत्ताची आई कोलकात्याला परतली. टीनाने ब्लॅक चेक्स शर्ट घातले होते, तर आईने ब्लॅक रंगाची साडी नेसली होती .यासोबत टिनाचा डॉगीदेखील त्यांचा सोबत पाहायला मिळाला.

- Advertisement -