घरव्हिडिओटॉप 5 बजेट स्मार्टफोन

टॉप 5 बजेट स्मार्टफोन

Related Story

- Advertisement -

दसऱ्याच्या दिवशी बऱ्याचदा इलेक्ट्रॉनिक गोष्टींची खरेदी करण्यात येते. सर्वात महत्तवाची खरेदी हल्ली असते ती म्हणजे स्मार्टफोन्सची. पण त्यातही आपल्या बजेटमधले फोन नक्की कोणते? याची माहिती खास दसऱ्यानिमित्त तुमच्यासाठी. साधारणतः १० ते १५ हजारांपर्यंत अतिशय चांगल्या दर्जाचे आणि वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आपल्याला मिळतात. त्यापैकी कोणते टॉप ५ फोन आहेत हे आपण जाणून घेऊया.

- Advertisement -