Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ या 5 वेबसीरिज ठरल्यात सुपरहिट

या 5 वेबसीरिज ठरल्यात सुपरहिट

Related Story

- Advertisement -

हल्ली वेबसीरिज मोठ्या प्रमाणावर हिट ठरत आहेत. वेबसीरिजचा कन्टेन्ट, व्यक्तिरेखा, अभिनय या आणि इतर काही गोष्टींमुळे वेबसीरिज सुपरहिट ठरत आहेत आणि या वेबसीरिज ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात, त्यांचाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो. द फॅमिली मॅन, पंचायत, पाताल लोक यांसारख्या वेबसीरिज प्रेक्षकांमध्ये सुपरहिट ठरल्यात. पण त्यामुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओला मात्र मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला. ऍमेझॉन प्राईम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी या 5 वेबसीरिजचा मोठा वाटा आहे.

- Advertisement -