घरव्हिडिओबोट बुडाल्यानंतर पर्यटकांचा जीव वाचविण्याचा थरार

बोट बुडाल्यानंतर पर्यटकांचा जीव वाचविण्याचा थरार

Related Story

- Advertisement -
मालवण येथील समुद्रात काही दिवसांपूर्वी पर्यटकांची एक बोट बुडाली. या दुर्घटनेत पर्यटक बुडत असताना आजूबाजूला असलेल्या बोटीतील युवकांनी पाण्यात उड्या टाकत पर्यटकांचा जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. या दुर्घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- Advertisement -