घरव्हिडिओमतदान केंद्रात चिखल, ट्रॉली जोडून केला पूल

मतदान केंद्रात चिखल, ट्रॉली जोडून केला पूल

Related Story

- Advertisement -

बारामती तालुक्यात काही ठिकाणी तुरळख पाऊस झाल्यामुळे मतदानात अडचणी येत आहेत. कांबळेश्वर गावातील मतदान केंद्रासमोर बराच चिखल आणि पाणी साचल्यामुळे मतदानात अडथळे येत होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक करण खलाटे यांनी सहा ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकास एक जोडून सुमारे ५० फूटांचा पूल तयार केला. या पूलावरुन आता मतदार मतदान केंद्रात जाऊन मतदान करत आहेत.

- Advertisement -