Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोपीस फाशी द्यावी, तृतीयपंथींची मागणी

आरोपीस फाशी द्यावी, तृतीयपंथींची मागणी

Related Story

- Advertisement -

मुंबईत तृतीयपंथीयांनी एका निरागस चिमुकलीचे प्राण घेतल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. शगुनाचे पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी बाळाचे अपहरण करुन बाळाची हत्या केली. याबाबत ‘माय महानगर’ने तृतीयपंथींच्या किन्नर मा ट्रस्टच्या प्रमुख सलमा खान यांच्याशी साधलेला संवाद

- Advertisement -