- Advertisement -
लॉकडाऊन असतानाही मनमाड शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्याने गर्दी दिसत आहे. ही गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तृतीयपंथी कोरोना वॉरियर्स म्हणून नगर पोलीस कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.
- Advertisement -