घरव्हिडिओस्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई यांचा जन्मोत्सव

स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई यांचा जन्मोत्सव

Related Story

- Advertisement -

भारताची पहिली महिला शिक्षका आणि समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८८ वी जयंती आहे. महिला शिक्षण, महिला अधिकार, महिलांना समाजात समान अधिकार मिळावा यासाठी सावित्रीबाईंनी लढा दिला.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या जन्मगावी म्हणजे नायगावमध्ये सावित्रीबाईंची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.

- Advertisement -