Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Story

- Advertisement -

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. केंद्र सरकारने यानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले असून त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज सकाळी बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून तिरंगा रॅली काढण्यात आली.

- Advertisement -