- Advertisement -
‘नाळ’ सिनेमाच्या यशानंतर ‘नाळ भाग 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. मात्र ट्रेलरमधील एका व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी… म्हणजेच त्रिशा ठोसर.
- Advertisement -