Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोपीला 6 महिन्यात फासावर द्या

आरोपीला 6 महिन्यात फासावर द्या

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचं घृणास्पद कृत्य नराधम आरोपीनं केलं होतं. यानंतर सर्व स्तरातून गुन्हेगारांविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

- Advertisement -