घरव्हिडिओतुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून संभाजीराजेंना रोखलं,नेमकं काय घडलं?

तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून संभाजीराजेंना रोखलं,नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामीनी आहे. त्यामुळे छत्रपती घराण्यातील सदस्य जेव्हा तुळजाभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जातात. मात्र सोमवारी छत्रपती संभाजीराजे यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवण्यात आलं. नेमकं काय घडलं पाहूयात. यासह गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा अधिकार कोणाला आहे यासंदर्भातील माहिती देखील जाणून घेऊयात

- Advertisement -