घर व्हिडिओ मणिपुरच्या मुद्यावरून महुआ मोइत्रा संतापल्या

मणिपुरच्या मुद्यावरून महुआ मोइत्रा संतापल्या

Related Story

- Advertisement -

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत गुरुवारी (10 ऑगस्ट) गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोइत्रा यांनी या प्रस्तावावरील चर्चेच्या तिसऱ्या दिवशी केंद्र सरकारवर टीका केली.

- Advertisement -