Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ देव-धर्मावर आघ करण्याचे सरकारचे षडयंत्र..तुषार भोसले

देव-धर्मावर आघ करण्याचे सरकारचे षडयंत्र..तुषार भोसले

Related Story

- Advertisement -

जर जंगी उद्घाटन सोहळ्याला परवानगी आहे तर पायी वारी वर बंदी घालण्याचे आदेश काय इटली वरून आलेत की सिल्वर ओक वरुन याचा अजित पवारांनी खुलासा करावा तसेच फक्त ५० वारकऱ्यांच्या पायी वारीवर बंदी घालणाऱ्या अजित पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम हजारोंच्या गर्दीत केला. कोरोनाच्या आडून फक्त देव-धर्मावर आघात करण्याचे या सरकारचे षडयंत्र आहे, हे आता सिद्ध झालेय अशी टिका भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

- Advertisement -