Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ यूजर्सला मिळणार आणखीन नवे फिचर्स

यूजर्सला मिळणार आणखीन नवे फिचर्स

Related Story

- Advertisement -

नुकतच ट्विटरच्या सीईओ पदाचा कारभार पराग अग्रवाल यांनी स्विकारला असून त्यांनी ट्विटरमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्याच निर्णय घेतला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म अर्थात ट्विटरचे नवे रूप पाहायला मिळणार आहे. ट्विटरला यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता काही नवीन फीचर्स येणार आहेत.

- Advertisement -