घरव्हिडिओमुंबईत अवघे दोन कंटेनमेंट झोन

मुंबईत अवघे दोन कंटेनमेंट झोन

Related Story

- Advertisement -

मुंबई शहर आणि उपनगरातील कंटेनमेंट झोनची संख्या २ हजार ७९४ वर पोहोचली होती. पण, झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी झाल्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या आता दोनवर आली आहे. त्यामुळे आता मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होताना दिसत आहे

- Advertisement -