Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भिवंडीत दुचाकीस्वाराला फसवून दिवसाढवळ्या चोरट्यांनी लंपास केले पैसे

भिवंडीत दुचाकीस्वाराला फसवून दिवसाढवळ्या चोरट्यांनी लंपास केले पैसे

Related Story

- Advertisement -

भिवंडीच्या आदर्शपाक येथे चोरीची घटना घडली आहे. ही घटना बाजूच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सिमेंट व्यावसायिक निलेश कोंडलेकर बॅंकेतून २ लाख २१ हजार रुपये आपल्या दुचाकीवरुन घरी घेऊन जात होते. दरम्यान, रस्त्यावर काही भामट्यांनी त्यांना अडवले आणि ‘तुमचे पैसे पडले’, असे सांगितले. सिमेंट व्यावसायिक गाडी थांबवून मागे फिरले तर दुसऱ्या भामट्यांनी गाडीजवळ येऊन गाडीला टांगलेली पैशांची पिशवी घेऊन धूम ठोकली.

- Advertisement -