Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राणीबागेत बेबी पेंग्विन्सचे आगमन

राणीबागेत बेबी पेंग्विन्सचे आगमन

Related Story

- Advertisement -

भायखळा राणीबाग प्राणिसंग्रहालयात दोन छोट्या पेंग्विनचे आगमन झाले आहे. त्यातील एक बेवी पेंग्विन हे ४ महिन्यांचे तर दुसरे २५ दिवसांचे आहे.  सध्या त्याचे पालकच त्याचे संगोपन करीत आहेत. मात्र त्यांना आवश्यक व पूरक आहार तज्ज्ञांमार्फत नियमितपणे दिला जात आहे.

- Advertisement -