Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिला U19 T20 विश्वचषकात १२ संघांचा समावेश?|

महिला U19 T20 विश्वचषकात १२ संघांचा समावेश?|

Related Story

- Advertisement -

महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहेत. यापूर्वीच पहिल्या हंगामासाठी क्वालिफिकेशनला सुरूवात झाली आहे. महिला अंडर-१९ T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासह अनेक संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण १६ संघ खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेला आगामी वर्षातील जानेवारीमध्ये सुरूवात होणार आहे.

- Advertisement -