घरव्हिडिओशिंदेंच्या सोबतच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत

शिंदेंच्या सोबतच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांच्या गटावर केली आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू थापा शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती, यावर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -