घरव्हिडिओपवारांच्या 'त्या' वक्तव्यावर उदय सामंतांचं प्रत्युत्तर |

पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदय सामंतांचं प्रत्युत्तर |

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. १४ मार्चला सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -