घरव्हिडिओसंजय राऊतांवर बोलण्याची रवि राणा यांची पोहोच नाही - उदय सामंत

संजय राऊतांवर बोलण्याची रवि राणा यांची पोहोच नाही – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊतांवर बोलण्याएवढे रवी राणा मोठे नाहीत. संजय राऊतांच्या राजकीय कारकिर्दी एवढे आमदार रवी राणांचे वय तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आमदार उदय सामंत यांनी रवि राणा यांचा समाचार घेतला आहे. मोठ्यांच्या वादात लहानांनी तोंड खुपसू नये असा मित्रत्वाचा सल्ला देखील उदय सामंत यांनी दिला.

- Advertisement -