Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मी गुवाहाटीत असल्याच्या बातम्या चालवल्या, पण मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

मी गुवाहाटीत असल्याच्या बातम्या चालवल्या, पण मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रत जे काही राजकीय नाट्य सुरु आहे आणि एकनाथ शिंदे यांची बंडखोरी यावर शिवसेनेचे उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, की एकनाथ शिंदे यांनी गट निर्माण केला याचा अर्थ त्यांचं मत बदललं असं नाही. मी सुद्धा गुवाहाटीला गेलो या बातम्या चालविण्यात आल्या पण मी मतदार संघामध्ये दौऱ्यावर होतो. आमदारांमध्ये जे काही गैरसमज आहेत ते दार कारण गरजेचं आहे. पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे असंही उदय सामंत यांनी सांगतले. ही प्रतिक्रिया देत असताना उदय सामंत यांनी हे माझं वैयक्तिक मत आहे असं म्हणत सावधगिरीने बोलत होते.

Shiv Sena’s Uday Samant has also reacted to whatever political drama is going on in Maharashtra and Eknath Shinde’s rebellion. Speaking to media, Uday Samant said that the fact that Eknath Shinde formed the group does not mean that he has changed his mind. The news was spread that I also went to Guwahati but I was on tour in the constituency. There is a need for a door because of the misconceptions among the MLAs. But a legal battle is inevitable in the future, said Uday Samant. While giving this reaction, Uday Samant was speaking cautiously saying that this is my personal opinion.

- Advertisement -