घरव्हिडिओउदय सामंतांचे आता नवनीत राणांना आव्हान

उदय सामंतांचे आता नवनीत राणांना आव्हान

Related Story

- Advertisement -

नवनीत राणा यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे, असे आव्हान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. शिवाय ज्यांना राजकीय संस्कृती नाही त्यावर का बोला? अशी टीका देखील सामंतांनी केली आहे. आज रत्नागिरी येथे सामंत बोलत होते.

- Advertisement -