घरव्हिडिओमहाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही - उदयनराजे भोसले

महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही – उदयनराजे भोसले

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी भावनाच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. उदयनराजे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केल्यावर तुम्हाला राग कसा येत नाही, असा सवालसुद्धा उदयनराजे यांनी राजकारण्यांना केला आहे.

- Advertisement -