घर व्हिडिओ खासदार उदयनराजे भोसले यांची संजय राऊतांवर टीका

खासदार उदयनराजे भोसले यांची संजय राऊतांवर टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील वाद दिवसागणिक वाढत चालला असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यापैकी खरी शिवसेना कुणाची?; असा सवाल महाराष्ट्रातील जनतेसमोर तसेच सामान्य शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -